Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

देऊळगाव राजा: सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त पोलिसांचा "वॉक फॉर युनिटी" उपक्रमात नागरीकांनी सहभागी व्हावे - गिरी ठाणेदार चे आव्हान

देऊळगाव राजा सरदार वल्लभ भाई पटेल जयंती निमित्त पोलिसांचा वाघ फॉर युनिटी उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रह्मगिरी यांनी नागरिकांना केले आहे .श्री शिवाजी हायस्कूल याच्या प्रांगणामध्ये दि ३१ ऑक्टोंबर शनिवारी सकाळी 6वाजून 30 मिनिटाला नागरिकांनी उपस्थित रहावे ७ वाजता सदर उपक्रमास सुरुवात होणार आहे असे पोलीस निरीक्षक गिरी यांनी आव्हान केले आहे