देऊळगाव राजा -दिनांक 9 नोव्हेंबर रोजी 5 वाजता नगरपरिषद सभागृह येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदे घेऊन 10 नोव्हेंबर पासून नगरपरिषद कार्यालय येथे उमेदवारी अर्ज स्वीकारणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरावे असेही यावेळेस सांगितले मतदान दिनांक 2 डिसेंबर रोजी होणार आहे तर निकाल तीन डिसेंबर रोजी जाहीर होईल .न प कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली