देऊळगाव राजा दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वृंदावन सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे वमाजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर ही राजकीय स्पर्धक एकत्र येऊन नगर विकास पॅनल च्या माध्यमातून नगर परिषद ची एकत्रित निवडणूक लढविणार असल्याची माहिती दोघांनी स्वतः दिली यावेळेस पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते