देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथे मखरची सजावट -कार्तिक पौर्णिमेनिमित्त असंख्य भक्तांनी केले दीप प्रज्वलन
देऊळगाव राजा -शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे श्री बालाजी लक्ष्मी पद्मावती मूर्तीला मखरची सजावट करण्यात आली .दिनांक 6 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते 11 या कालावधीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त असंख्य भक्तांनी श्री मंदिरासमोर दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा केला .याप्रसंगी राणी छाया राजे विजयसिंह जाधव यांची विशेष उपस्थिती होती .महिला स्वयंसेविका सह बालाजी भक्तांची उपस्थिती होती