देऊळगाव राजा शहरातील खंडोबा टेकडी येथील खंडोबा मंदिर येथे यात्रा महोत्सवास दिनांक 21 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे शहरांमधून खंडोबा पालखी व काठी मिरवणूक काढण्यात आली चंपाषष्ठीला ते दिवशी यात्रा भरणार आहे मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे