देऊळगाव राजा दिनांक 18 नोव्हेंबर आठ वाजताप्राप्त माहितीनुसार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक देऊळगाव राजा येथे छाननी आणते नगराध्यक्ष पदासाठी 15 तर सदस्य पदासाठी 159 उमेदवारांचे अर्ज वैध झाले .अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली