देऊळगाव राजा: देऊळगाव राजा पोलीस स्टेशन मधील पोलीसांची पदोन्नती
देऊळगाव राजा पोलीस स्टेशन मधील चार पोलीसांची पदोन्नती देऊळगाव राजा - (दि १० नव्हेंबर ७ वाजा ) देऊळगाव राजा पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांना नुकत्याच मिळालेल्या पदोन्नतीमुळे देऊळगाव राजा पोलीस स्टेशन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. -ज्येष्ठ पोलीस प्रबोध मुळे विलास काकड समाधान पाटील बंगाळे संजय मोरे व काकडे मॅडम यांना पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी पदचिन्हे देऊन सन्मानित केले