देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथे अनुष्ठानाची समाप्ती -श्री बालाजी मंदिराच्या गाभाऱ्याला शेवंतीच्या फुलांच्या मकरांनी सजवीले
देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज मंदिर येथे अश्विन व कार्तिक यात्रा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावे यासाठी 21 ब्राह्मण वृंद मंदिरामध्ये अनुष्ठानासाठी बसले होते . या अनुष्ठानाची सांगता दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता विधिवत पूजा अर्चना करून झाली .याप्रसंगी श्री बालाजी मंदिर गाभाऱ्याला शेवंतीच्या पुष्पांनी मखरची सजावट करण्यात आली .