देऊळगाव राजा: डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी -तहसील कार्यालय येथे समाज बांधवांनी निवेदन दिले
देऊळगाव राजा - डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी -तहसील कार्यालय येथे समाज बांधवांनी दि ३० ऑक्टोंबर रोजी ४ वा स्वाक्षरीनिशी निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले .