देऊळगाव राजा शहराची ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिर येथे कार्तिक मंडप उत्सव व दीप उत्सवाची सांगता दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कार्तिक लळीताने सांगता झाली .चारशे वर्षाची ही परंपरा आजही देऊळगावकर मोठ्या भक्ती भावाने जोपासत आहे यावेळेस मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होती .श्री बालाजी संस्थांच्या वतीने सर्व भक्तगणांचे आभार व्यक्त करण्यात आले .