Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

देऊळगाव राजा: नगरपरिषद देऊळगाव राजा येथे - एक नगराध्यक्ष पदासाठी व तीन अर्ज नगरसेवक पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल

*देऊळगाव राजा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक, 2025 - -एक नगराध्यक्ष व तीन न प सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारीकरीता प्राप्त अर्जांची माहिती खालीलप्रमाणे दिनांक 10/11/2025 ग्निरंक, 11/11/2025 ग्निरंक, 12/11/2025 ग्निरंक, 13/11/2025 ग्निरंक 14/11/2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नगराध्यक्षा पदासाठी 01 व सदस्य पदासाठी 03 असे एकूण 04 उमेदवारी अर्ज प्राप्त झाकेले आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी थोरात यांनी माध्यमांना दि १४ नव्हेबा रोजी ८ वाजता दिली आहे
देऊळगाव राजा: नगरपरिषद देऊळगाव राजा येथे - एक नगराध्यक्ष पदासाठी व तीन अर्ज नगरसेवक पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल - Deolgaon Raja News