देऊळगाव राजा: माळी समाजाबाबत आक्षेपाहार्य फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी समाजकंटका विरुद्ध देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
माळी समाजाबाबत आक्षेपाहार्य फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी समाजकंटका विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल. देऊळगाव राजा : )देऊळगाव कोळ येथील समाजकंटक आरोपी दत्तात्रय कायंदे या मनोविकृती असलेल्या समाजकंटकाने दि29 ऑक्टोंबर ला पावणे चार वाजता फेसबुक वर माळी समाजातील महिलांबद्दल आक्षेपाहार्य पोस्ट केली होती. या संदर्भात दि 30 ऑक्टो रोजी ४वाजता फिर्यादी मंगेश तिडके यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला -समाज बांधवांचे निवेदन -आरोपीवर कारवाई करण्याची मागणी