देऊळगाव राजा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देऊळगाव राजा शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिरात घेतले दर्शन
देऊळगाव राजा शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिर येथे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेतले यावेळेस श्री बालाजी संस्थांनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर लाडक्या बहिणींनी घेतली अजित दादाची भेट .पोलीस बंदोबस अत्यंत चूक ठेवण्यात आलेला होता