Public App Logo
Profile Picture

Vasai Virar News

@vasai_news
59265Followers
9Following
वसई: एव्हरशाइन सिटीतील नेमिनाथ टॉवर येथे राहणाऱ्या सुनंदा कुकडाल  यांची लाखोंची फसवणूक
वसई: वसई किल्ल्यातील बिबट्या जेरबंद 
२५ दिवसानंतर वनविभागाला यश
वसई: हनुमान नगरच्या न्यू स्टार सोसायटीत राहणाऱ्या तरुणावर दोघांनी केला धारदार शस्त्राने वार
वसई: नागिनदास पाड्यातील यादव चाळ येथे राहणाऱ्या घनश्याम परमार यांनी पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे केली आत्महत्या
वसई: फन फियस्टा मल्टिफ्लेक्स बाजूकडून पाटणकर पार्क सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपीकडून अमली पदार्थ जप्त
वसई: गाळानगरच्या पूजा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लैली ऊर्फ सुमन खान  यांची लाखोंची फसवणूक
वसई: महामार्गावरील ससुनपाडा गावाच्या हद्दीतील जन्नत हॉटेलवर  नायगाव पोलिसांनी कारवाई केली
वसई: आचोळे रोडवरील लीलावती नगर येथे राहणाऱ्या लुनकरनची मालू  यांची रूमच्या नावावर फसवणूक
वसई: विरारमध्ये राहणार्‍या एका तरुणान्यागळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
वसई: नालासोपारा पश्चिम वाघोली येथे महाविकास आघाडी पक्षाचा मेळावा
वसई: नालासोपारा पश्चिमेच्या खंबाळेश्वर मंदिर जवळील चौधरीवाडी इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून अपघात
वसई: पाचअंबा परिसरात राहणाऱ्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण
वसई: अर्नाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केलेल्या सराईत आरोपीला अर्नाळा गावातून अटक
वसई: मुंबई अहमदाबाद महामार्गावर  पादचार्‍याला धडक देऊन फरार झालेल्या ट्रकचालकास पेल्हार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक
वसई: विरारच्या साईनाथनगर येथील कामधेनू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
वसई: वस‌ई पश्चिम बाभोळा नाका,तनिष्क ज्वेलर्समध्ये चोरी प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
वसई: नालासोपारा पूर्व धानीवबाग नाका येथील फर्नीचरच्या दुकानातून मोबाईलची चोरी
वसई: विरारच्या फूलपाडा परिसरात राहणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण
वसई: वस‌ई माणीकपुर येथे विजचोरी प्रकरणी ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
वसई: विरार ग्लोबल सिटी यशवंत एवेन्यू इमारतीच्या आवारात टॅकरखाली सापडून दोघांचा मृत्यू
वसई: राष्ट्रीय महामार्गावर वसई फाटा ओव्हर ब्रिज, संस्कृती हॉस्पिटलजवळ झालेल्या अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
वसई: बिलालपाड्याच्या सत्यमेव जयते चाळीत राहणाऱ्या दीपक मेहरा  या तरुणाने. केली आत्महत्या
वसई: शास्त्रीनगरच्या सिल्व्हर सॅन्ड सोसायटीत राहणाऱ्या माधवराव वाडीकर यांच्या घरी चोरी
वसई: बरफपाड्याच्या ओम साई सहारा चाळीत राहणाऱ्या गणेश पठारे  याची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली
वसई: नालासोपारा पश्चिम छेडा नगर येथे वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार