Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
No video available

वसई: हनुमान नगरच्या न्यू स्टार सोसायटीत राहणाऱ्या तरुणावर दोघांनी केला धारदार शस्त्राने वार

Vasai, Palghar | Apr 23, 2024
हनुमान नगरच्या न्यू स्टार सोसायटीत राहणाऱ्या सय्यद फहाद (२२) या तरुणावर दोघांनी शुक्रवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. जाफर व इम्रान सय्यद या दोघांनी त्याच्या घरी येऊन तू आजोबांना सतत शिवीगाळ व मारहाण करत असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलून शिवीगाळ करून चेहऱ्यावर वार केला. त्यानंतर उजव्या हातावर, डाव्या कानाखाली वार करून गंभीर जखमी केले. नालासोपारा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
वसई: हनुमान नगरच्या न्यू स्टार सोसायटीत राहणाऱ्या तरुणावर दोघांनी केला धारदार शस्त्राने वार - Vasai News