वसई: मुंबई अहमदाबाद महामार्गावर पादचार्याला धडक देऊन फरार झालेल्या ट्रकचालकास पेल्हार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक
Vasai, Palghar | Apr 20, 2024 मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका पादचार्याला धडक देऊन फरार झालेल्या ट्रकचालकास पेल्हार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. महामार्गावरील ६० हून अधिक सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आला आहे. मंगळवार १६ एप्रिल रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने एका ३५ वर्षीय इसमाला धडक दिली होती. जखमी होऊन तो इसम रस्त्यावर पडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक