Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका
No video available

वसई: नालासोपारा पश्चिम छेडा नगर येथे वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार

Vasai, Palghar | Apr 18, 2024
नालासोपारा येथे एका बोगस डॉक्टरने एका २२ वर्षीय तरुणीवर उपचाराच्या नावाखाली बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ बाबासाहेब पाटील असे या डॉक्टरचे नाव आहे. नालासोपारा पश्चिमेच्या छेडा नगर मधील गौरव गॅलक्सी इमारतीत त्याचा दवाखाना आहे. सोमवारी २२ वर्षीय तरूणी मुळव्याधीच्या उपचारासाठी आली होती. त्यावेळी पाटील याने तिच्याकडे शरिरसुखाची मागणी करून बलात्कार केला.