Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
No video available

वसई: एव्हरशाइन सिटीतील नेमिनाथ टॉवर येथे राहणाऱ्या सुनंदा कुकडाल यांची लाखोंची फसवणूक

Vasai, Palghar | Apr 23, 2024
एव्हरशाइन सिटीतील नेमिनाथ टॉवर येथे राहणाऱ्या सुनंदा कुकडाल (६४) यांची २० नोव्हेंबर २०२० ते आजपर्यंत लाखोंची फसवणूक झाली आहे.अंजू रेड्डी (५९) आणि सुरेश रेड्डी (६४) यांनी सुनंदा यांचा विश्वास संपादन करून ३ लाख ७० हजार रुपये रोख व मुलगी नैना शेट्टी हिच्या खात्यामार्फत २ लाख ५० हजार रुपये असे एकूण ६ लाख २० हजार रुपये घेतले. त्यानंतर सुनंदा यांच्या मालकीचे ८ लाख ६१ हजार ९१४ रुपये किमतीचे २३३.०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लग्नासाठी वापरून परत देते असे सांगून फसवणूक केली.
वसई: एव्हरशाइन सिटीतील नेमिनाथ टॉवर येथे राहणाऱ्या सुनंदा कुकडाल यांची लाखोंची फसवणूक - Vasai News