Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
No video available

वसई: आचोळे रोडवरील लीलावती नगर येथे राहणाऱ्या लुनकरनची मालू यांची रूमच्या नावावर फसवणूक

Vasai, Palghar | Apr 22, 2024
आचोळे रोडवरील लीलावती नगर येथे राहणाऱ्या लुनकरनची मालू (७६) यांची सन २०१६ ते आजपर्यंत रूमच्या नावावर लाखोंची फसवणूक झाली आहे.आरोपी विकासक वंदेश पुरव याने त्यांना स्वस्तात रूम देण्याचे व बांधकाम व्यवसायात रक्कम गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आस्था समृद्धी बिल्डिंगमधील दोन रूमच्या व्यवहारापोटी त्यांच्याकडून १९ लाख ९५ हजार रुपये चेकद्वारे व रोख स्वरूपात घेतले. मात्र आजपर्यंत दोन्ही रूमचा ताबा न देता घेतलेली रक्कम परत केली नाही.
वसई: आचोळे रोडवरील लीलावती नगर येथे राहणाऱ्या लुनकरनची मालू यांची रूमच्या नावावर फसवणूक - Vasai News