Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
No video available

वसई: नालासोपारा पश्चिम वाघोली येथे महाविकास आघाडी पक्षाचा मेळावा

Vasai, Palghar | Apr 22, 2024
रविवारी संध्याकाळी नालासोपारा पश्चिम वाघोली येथील डेअरी सोसायटी पटांगणातील मेळाव्यात केले.पालघर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार भारती कामडी यांचा नालासोपारा येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता.यावेळी पालघर लोकसभा क्षेत्राच्या महावीकास आघाडी पक्षाच्या उमेदवार भारती कामडी, जेष्ठ अर्थतज्ञ विश्वास उडगी,महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख पंकज देशमुख, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम उपस्थित होते.
वसई: नालासोपारा पश्चिम वाघोली येथे महाविकास आघाडी पक्षाचा मेळावा - Vasai News