वसई: विरारच्या साईनाथनगर येथील कामधेनू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
Vasai, Palghar | Apr 20, 2024 विरारच्या साईनाथनगर येथील कामधेनू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रावणी शेलार या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिने कोणत्या तरी कारणावरून गुरुवारी हॉलमधील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.