वसई: गाळानगरच्या पूजा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लैली ऊर्फ सुमन खान यांची लाखोंची फसवणूक
Vasai, Palghar | Apr 23, 2024 गाळानगरच्या पूजा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लैली ऊर्फ सुमन खान (३५) यांची २८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान तिचा पती आणि अन्य एका व्यक्तीने मिळून लाखोंची फसवणूक केली आहे.सुमन खान यांना त्यांचे पती आरोपी मिठारूल खान याने वेळोवेळी पैशाची मागणी करत पैसे दिले नाही म्हणून मारहाण केली होती तसेच त्यांचा मोबाईल काढून घेतला होता. त्यानंतर त्या पुणे येथे त्यांच्या बहिणीकडे रागाने निघून गेल्या.काही न सांगता अकाउंटमधून १९ लाख ८३ हजार ८७८ रुपये काढून घेऊन अपहार केला आहे.