Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
No video available

वसई: विरार ग्लोबल सिटी यशवंत एवेन्यू इमारतीच्या आवारात टॅकरखाली सापडून दोघांचा मृत्यू

Vasai, Palghar | Apr 19, 2024
सोसायटी मधील पाण्याचा टँकर रीवर्स घेताना पाच वर्षाच्या चिमुकल्या सह 57 वर्षीय आजीला चिरडल्याची घटना विरारमध्ये  घडली.या दुर्दैवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरातील यशवंत एवेन्यू या सोसायटी परिसरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना .. युवान यादव (५) व अमरावती यादव (५७)  अशी आजी नातवांची नावे आहेत.दुपारच्या सुमारास आजी नातवाला शाळेतून घरी नेत असताना सोसायटीच्या आवारात पाण्याचा टँकर रिव्हर्स घेत होता.
वसई: विरार ग्लोबल सिटी यशवंत एवेन्यू इमारतीच्या आवारात टॅकरखाली सापडून दोघांचा मृत्यू - Vasai News