वसई: फन फियस्टा मल्टिफ्लेक्स बाजूकडून पाटणकर पार्क सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपीकडून अमली पदार्थ जप्त
Vasai, Palghar | Apr 23, 2024 फन फियस्टा मल्टिफ्लेक्स बाजूकडून पाटणकर पार्क सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपीकडे शुक्रवारी संध्याकाळी नालासोपारा पोलिसांनी लाखो रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. आरोपी मलिक हुसेन (३४) याने स्वतःजवळ ८ लाख ८० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन विक्रीसाठी बाळगलेले आढळले. नालासोपारा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.