Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका
No video available

वसई: पाचअंबा परिसरात राहणाऱ्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

Vasai, Palghar | Apr 20, 2024
पाचअंबा परिसरात राहणाऱ्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे गुरुवारी दुपारी अपहरण झाले आहे. तो राहत्या घरातून खेळण्यासाठी गेला होता, तो घरी परतलाच नाही. आरोपीने त्याला कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलाच्या आईने गुरुवारी आचोळे पोलिस ठाण्यात तक्रार देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.