Public App Logo
Profile Picture

Someshwar Shahane

@someshwarshahane3
22462Followers
19Following
मोर्शी: दापोरी हिवरखेड व परिसरात सुरू असलेल्या, भारनीयमनावर तोडगा काढणे बाबत उपविभागीयअधिकारी मोर्शी यांचेकार्यालयात बैठक संपन्न
मोर्शी: तिवसा बस स्थानकातून मोर्शी बस मध्ये चढताना, मोर्शी येथील प्रवासी महिलेचे दागिने लंपास.तिवसा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
चांदूर बाजार: चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा शेत शिवारातून, पितळी नोझल गेले चोरीला चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
चांदूर बाजार: शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील, भोंगाडे पुरा देऊरवाडा येथे घरफोडी, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
मोर्शी: तालुकाकृषी अधिकाऱ्यांचे कार्यालय स्थलांतरित करून,वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाची मागणी
मोर्शी: खोपडा येथील नागदेवता मंदिरात सुरू असलेल्या, पौष महोत्सवाच्या सांगता समारोहाला सुरुवात
चांदूर बाजार: हनवतखेडा दर्याबादपरिसरातील शेतकऱ्यांच्या, शेत रस्त्याची माजी जी प सदस्य सुखदेवराव पवार यांनी केली पाहणी
मोर्शी: जंगली जनावराच्या हौदोसाने शेतकऱ्यांची उडाली झोप, वरला येथील शेतकऱ्यांचे वनमंत्र्यांना ऑनलाइन निवेदन
चांदूर बाजार: होमगार्ड सैनिकांना वर्षभर काम देण्याची,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांची मागणी.
मोर्शी: येवती येथील शेत शिवारात विषारी औषध प्राशन करून,युवकाची आत्महत्या
मोर्शी: मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून बैलांसह लोखंडी बैलबंडी लंपास, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
मोर्शी: मोर्शी एसटी आगारातील विश्रांती गृहातून, पेटीचे कुलूप तोडून साहित्य लंपास, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
चांदूर बाजार: सालबर्डी येथे शेताच्या धुर्यावरील छोटे सिमेंट पोल काढण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात, दगड मारून केले जखमी
मोर्शी: नवयुवक भीम ज्योती मंडळाचे वतीने, खोपडा येथे, भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन
मोर्शी: दुचाकी वरून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला, पिंपळखुटा ते पार्डी मार्गावरून मोर्शी पोलिसांनी केली अटक
चांदूर बाजार: प्रहार दिव्यांग आंदोलनाचे संयुक्त विद्यमाने, वरुड येथे कोल्हे सभागृहात दिव्यांग मेळावा संपन्न
मोर्शी: पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षाने पशुधन धोक्यात, सुरळी येथील नागरिकांनी मांडल्या समस्या <nis:link nis:type=tag nis:id=Jansamasya nis:value=Jansamasya nis:enabled=true nis:link/>
चांदूर बाजार: बेलोरा येथे घरावरील कवेलू फेकण्यास मनाई केल्याने, पावड्याच्या मुंदाकीने मारून केले जखमी
मोर्शी: ग्रामपंचायत कार्यालय वरला येथे, नानाजी देशमुख कृषी प्रकल्प योजने अंतर्गत बैठक संपन्न
चांदूर बाजार: संभाजीनगर मोर्शी येथे शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात, लोखंडी कडे डोक्यावर मारून केले जखमी पोलीसस्टेशनला तक्रार दाखल
मोर्शी: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष, रुपेश वाळके यांचे मोर्शी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
मोर्शी: क्रीडा संकुल मोर्शी येथे, दोन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न
चांदूर बाजार: संभाजीनगर बेलोरा रोड चांदूरबाजार येथे, घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
मोर्शी: पुसला ते लिहीदा मार्गावरील चौफुली जवळ, अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शिरखेड पोलिसांची कारवाई
मोर्शी: विचोरी येथील सुरेंद्र देशमुख विद्यालय, माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न