मोर्शी: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष, रुपेश वाळके यांचे मोर्शी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
हिवरखेड, दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी तथा परिसरात असलेले भारनियमन बंद करून, शेतीचा वीज पुरवठा दिवसात सुरू ठेवण्याची मागणी घेऊन मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश वाळके यांचे नेतृत्वात आज दिनांक 29 डिसेंबरला दुपारी एक वाजता, उपविभागीय अधिकारी मोर्शी तथा कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी यांना निवेदन देऊन, भारनियमन बंद करून दिवसा वीज देण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे