हाता तोंडाशी आलेल्या तुरीच्या पिकाचे वन्य प्राण्यांच्या हौदोसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची मागणी घेऊन, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण देण्याची मागणी घेऊन, आज दिनांक 3 जानेवारीला दुपारी दोन वाजता वरला येथील शेतकऱ्यांनी थेट वनमंत्री यांना ऑनलाईन निवेदन देऊन, वन्य प्राण्यांपासून होत असलेल्या नुकसानापासून संरक्षण देण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे