मोर्शी: मोर्शी एसटी आगारातील विश्रांती गृहातून, पेटीचे कुलूप तोडून साहित्य लंपास, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक एक जानेवारीला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी एसटी आगारातील विश्रांतीगृहातून लोखंडी पेटीचे कुलूप तोडून, ब्लॅंकेट व इतर साहित्य चोरून नेल्याची तक्रार धनंजय देविदास बनसोड यांनी दिनांक 31 डिसेंबरला पाच वाजून सहा मिनिटांनी बुरशी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे