आज दिनांक पाच जानेवारीला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बेलोरा शेत शिवारातील बाळू बाबारावजी कडू व त्यांच्या शेजारील शेतकऱ्यांच्या शेतातील पितळी नोझल चोरीला गेल्याची तक्रार बाळू बाबारावजी कडू राहणार बेलोरा यांनी दिनांक 3 जानेवारीला सात वाजून बारा मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे