मोर्शी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे कार्यालय मोर्शी शहराबाहेर असल्याने, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय स्थलांतरित करून, परिसरातील वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ता करिता नियोजन आखण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस हितेश साबळे यांनी केली असून त्याबाबतीत त्यांनी आज दिनांक 4 जानेवारीला सकाळी 11 वाजता प्रसिद्धी माध्यमाला दिलेली माहिती