दापोरी,हिवरखेड,डोंगरयावली,भोपलवाडी,इस्माईलपूर व परिसरात शेतकऱ्यांना देण्यात येणारा वीज पुरवठा दिवसा देऊन भार नियमन बंद करण्या बाबत तोडगा काढणे करिता, आज दिनांक पाच जानेवारीला दुपारी एक वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे मोरशी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांचे नेतृत्वात व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा महावितरण कंपनीला देण्यात आला