आज दिनांक 29 डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर मोर्शी येथे शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात डोक्यावर लोखंडी कडे मारून जखमी केल्याची घटना दिनांक 28 डिसेंबरला ४:३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. याबाबतीत मंगेश नामदेवराव मरसकोल्हे यांनी दिनांक 28 डिसेंबरला सहा वाजून 36 मिनिटांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी उमेश आहाके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे