आज दिनांक 28 डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर बेलोरा रोड चांदूरबाजार येथे घराचा कुलूप कुंडा तोडून घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिनांक 27 डिसेंबरला एक वाजून 38 मिनिटांनी वाठोंड येथील देवानंद रुपरावजी शेंडे यांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे