आज दिनांक 28 डिसेंबरला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुसला ते लिहीदा मार्गावरील चौफुली जवळ दिनांक 27 डिसेंबरला साडेबारा वाजता चे दरम्यान, शिरखेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून कमलेश प्रकाश काकडे राहणार नया वाठोडा, व किरण नेवारे याचे वर गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे