होमगार्ड सैनिकांना वर्षभर काम देण्याची मागणी मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, रुपेश वाळके यांनी केली असून त्याबाबतीत त्यांनी आज दिनांक 2 जानेवारीला दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑनलाईन निवेदन दिल्याची माहिती प्राप्त झाली असून, होमगार्ड सैनिकांच्या वेतनात वाढ करून सन 2019 साली घेतलेला निर्णय कायम करण्याची मागणी देखील निवेदनातूनकरण्यात आली आहे