शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती पंचायत समिती मोर्शी अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज दिनांक 29 डिसेंबरला बारा वाजता चे दरम्यान तिवसा मतदार संघाचे आमदार राजेश वानखेडे यांचे हस्ते संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याचे दिसून आले