बोपापुर जवळील चंद्रभागा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातील कालव्यावर, अरुंद पूल बांधल्याने हनवतखेडा दर्याबात परिसरातील शेतकऱ्यांना, शेतात जाण्याकरिता असलेल्या रस्त्यावर समस्या निर्माण होत असल्याने, आज दिनांक 3 जानेवारीला तीन वाजता चे दरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी प्रत्यक्ष रस्त्याला भेट देऊन रस्त्याची पाहणी केल्यानंतर, रस्ते दुरुस्त करून देण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे