Public App Logo
Profile Picture

Kolhapur News

@kolhapurnews
98348Followers
0Following
शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाई देवीची मातंगी रूपात पूजा - हक्कदार श्री पूजक अजित ठाणेकर
करवीर: सुरू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त प्रशासना मार्फत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे - विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी
करवीर: शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेला श्री अंबाबाई देवीची श्री तारा माता रूपात पूजा- हक्कदार श्री पूजक अजित ठाणेकर
करवीर: आंबेवाडी गावच्या हद्दीतून बेकायदेशीर विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना घेतले ताब्यात ; एलसीबीची कारवाई
करवीर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 144 कोटी लोकांना दिवाळीच्या निमित्ताने खूप मोठा बोनस दिला आहे-खासदार धनंजय महाडिक
करवीर: कसबा बावड्यातील सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लावू - आमदार राजेश क्षीरसागर
करवीर: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आज दुसऱ्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महाविद्या श्री बगलामुखी रूपात आकर्षक पूजा
करवीर: शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त ; एकास केली अटक
करवीर: रामोशीबेरड समाजासह भटक्या विमुक्त समुदायांना आदिवासी दर्जा द्या-करवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ अध्यक्ष वसंतराव चव्हाण
करवीर: राज्य सरकार असंवेदनशील; राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा व सरसकट कर्जमाफी द्या-खासदार सुप्रिया सुळे यांची कोल्हापुरात मागणी
करवीर: दसरा महोत्सव सर्वसमावेशक जनोत्सव बनवूया - खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
करवीर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या 34 जागा आम्ही सोडणार नाही तर लढवणार आहोत- खासदार धनंजय महाडिक
करवीर: मुरगुड येथून बेकायदेशीर गांजा अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमास अटक ; 41 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
करवीर: करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला तोफेच्या सलामीने सुरुवात; पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची हजेरी
करवीर: भाजपा युवा मोर्चा कोल्हापुर आयोजित नमो युवा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद
करवीर: महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा - आमदार राजेश क्षीरसागर
करवीर: राजाराम तलाव परिसरातील वृक्षतोडीच्या विरोधात नागरिक आक्रमक; उग्र आंदोलनाचा इशारा -ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे
करवीर: १५ वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस कडून फक्त भ्रष्टाचार- खासदार धनंजय महाडिक यांचा राजेंद्रनगरात गंभीर आरोप
करवीर: भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी अमोल येडगे
करवीर: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं दसरा चौकात जोरदार घोषणाबाजी करत लक्षवेधी आंदोलन
करवीर: ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करा; कोल्हापुरात स्वाक्षरी मोहीम सुरू-हिंदू जनजागृती समिती समन्वयक शिवानंद स्वामी
करवीर: आमदार अशोकराव माने यांच्या विरोधात कोल्हापुरी क्लस्टर व्यावसायिक आंदोलनाच्या तयारीत- क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड
करवीर: शाहूपुरीत भर दिवसा घरफोडी करणाऱ्या ३आंतरराज्य सराईत गोरेगारांना कर्नाटकातून अटक;३६,७०,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
करवीर: पैसा हा विषय गौण ; शाही दसऱ्याची ओळख जगासमोर व्हावी यासाठी आमचा प्रयत्न - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
करवीर: वर्षानगर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध; महापालिकेवर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धरले धारेवर