करवीर: सुरू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त प्रशासना मार्फत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे - विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी
शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिरात प्रशासनामार्फत सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आज विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.