करवीर: शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेला श्री अंबाबाई देवीची श्री तारा माता रूपात पूजा- हक्कदार श्री पूजक अजित ठाणेकर
शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेला आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री तारा माता रूपात पूजा बांधण्यात आली असल्याची माहिती आज हक्कदार श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.