करवीर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या 34 जागा आम्ही सोडणार नाही तर लढवणार आहोत- खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पूर्वीच्या असणाऱ्या भाजपच्या 34 हक्काच्या जागा आम्ही सोडणार नाही तर लढवणार आहोत असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही महायुती म्हणून या निवडणुका लढवणार आहोत असंही धनंजय महाडिक यांनी नागाळा पार्कातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत भाष्य केले. यावेळी भाजप नेते महेश जाधव, राहुल चिकोडे उपस्थित होते.