करवीर: शाहूपुरीत भर दिवसा घरफोडी करणाऱ्या ३आंतरराज्य सराईत गोरेगारांना कर्नाटकातून अटक;३६,७०,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
शाहूपुरीत भर दिवसा घरफोडी करणाऱ्या तीन आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरीतील सोन्याचे आणि डायमंडचे दागिने आणि दागिने विक्री करून घेतलेली वाहने असा एकूण 36 लाख 70 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.