करवीर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 144 कोटी लोकांना दिवाळीच्या निमित्ताने खूप मोठा बोनस दिला आहे-खासदार धनंजय महाडिक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शहर च्या वतीने महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांना गुलाबाचं पुष्प देऊन स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आलं.