करवीर: शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त ; एकास केली अटक
शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून चोरीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आला असून सदर संशयित आरोपी आदर्श उर्फ पिल्या गायकवाड याला शाहूपुरी पोलिसांनी पुढील तपास कामी अटक केली असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी आज प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.