करवीर: आंबेवाडी गावच्या हद्दीतून बेकायदेशीर विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना घेतले ताब्यात ; एलसीबीची कारवाई
आंबेवाडी गावच्या हद्दीतून बेकायदेशीर विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 11 लाख 83 हजार 456 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती आज कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.