Public App Logo
Profile Picture

Santosh Vinke

@santoshvinke
63974Followers
9Following
शिवाजी नगर येथुन शिवजयंती निमित्त काढण्यात आली भव्य मिरवणुक;शिवभक्तांचा प्रचंड उत्साह
शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री आकाश फुंडकरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुतन अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पार पडले
अकोटः सोमवारवेस येथील पुरातन भोसले कालीन सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी  हजारो भावीकांची गर्दी;लांबच लांब रांगा
अकोटः संत नगरी मुंडगाव येथील संत गजानन महाराजांच्या पौष पौर्णिमा यात्रोत्सवाची सांगता
अकोट: जनावरे चोरीतील फरार आरोपीस वाई फाटा येथे मुददेमालासह ग्रामीण पोलीसांनी केली अटक
अकोट: शशिकांत बाबर अकोट नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी; प्रशासनाचेआदेश निर्गमित
अकोट: दिवठाणा फाटा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या  जनावराना ग्रामीण पोलीसांचे दिले जीवदान; २ लाख,३० हजार रू मुददेमाल जप्त
अकोट: जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्या निमित्त नया प्रेस येथे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड पदाधिकार्याची संवाद बैठक पार पडली
अकोट: भारतरत्न,माजी पंतप्रधान श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष निमित्य लोहारी रोड येथे  दिप प्रज्वलन पार पडले
अकोट: बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन
अकोट: सेंट पॉल्स अकॅडमी मध्ये  राष्ट्रीय गणित दिवस तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा  स्पर्धा पार पडली
अकोट: अल्पवयीन ९ वर्षीय बालीकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला.
अकोट: आमदार प्रकाश भारसाकडे यांचे जनसंपर्क कार्यालय येथे नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा सत्कार पार पडला
अकोट: पिंपळखुटा येथे 30 वर्षिय विवाहीत युवकाने घेतला गळफास;ग्रामिण पोलिस स्टेशनला मर्ग दाखल
अकोट: अकोट बाजार समितीमध्ये कपाशीच्या आवक मध्ये वाढ;सोमवारी 650 क्विंटल ची आवक
अकोट: पनोरी येथील स्मशानभूमी दुरावस्था;भीती खाली उरकावे लागतात अंत्यसंस्कार
अकोट: नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून उबाठा शिवसेनेचे उमेदवार पती-पत्नी विजयी; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अकोट: नगरपालिका निवडणुकीत भाजप ठरला सगळ्यात मोठा पक्ष; 11 उमेदवारांचा विजय
अकोट: नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार मायाताई धुळे विजयी;भाजप कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
अकोट: आदिवासी बहुल डांगरखेड येथे भव्य शंकरपट;शंकरपट पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
अकोट: निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवरती शहर पोलिसांचे मुख्य मार्गावरून पथसंंचलन पार पडले
अकोट: निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रियेमुळे पोपटखेड रोड मार्गावरील वाहतूक जुन्या बोर्डी मार्गे होणार प्रशासनाचा आदेश
अकोट: C.C.। मध्ये होणाऱ्या कापूस विक्रीला ८१०० रु भाव द्या;सिसिआयला निवेदन
अकोट: ट्रायसेम हॉल येथे १२ टेबल वरील ९ फेऱ्यांमधून थेट नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडणार
अकोट: चोहट्टा बाजार येथे आॕपरेशन प्रहार अंतर्गत १ लाख ७हजार ३४०/-रूपयाचा मुद्देमाल जप्त