मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आकोट तालुका शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत डॉ कोरडे बोलत होते.यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष शिवश्री अशोकराव पटोकार, राज्य संघटक शिवश्री प्रशांत जानोरकर, जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष शिवश्री किशोर हिंगणे, प्रवक्ते शिवश्री प्रा.प्रदिप चोरे आदी मान्यवर उपस्थित होते.जिजाऊ माँ साहेबांचे प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने सभेला प्रारंभ तालुकाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.