सेंट पॉल्स अकॅडमी येथे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.गणितज्ञ डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिन निमीत्य तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडले अध्यक्ष नवनीत लखोटिया व लूणकरन डागा, प्रमोद चांडक, शारदा लखोटिया, सुधा डागा, रेखा चांडक, दीपम लखोटिया ,अवनी लखोटिया शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे , उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल तसेच अभिजीत मेंढे,मालती महल्ले,सारिका रेळे यांची मंचावर उपस्थिती लाभली.