Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अकोटः सोमवारवेस येथील पुरातन भोसले कालीन सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भावीकांची गर्दी;लांबच लांब रांगा

Balapur, Akola | Jan 22, 2026
शहरातील पुरातन सिद्धिविनायक मंदिर येथे गणेश जयंती निमित्त भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या यावेळी अकोट शहरातील गणेश भक्तांनी सोमवारवेस येथील भोसले कालीन पुरातन गणेश मंदिर येथे बाप्पांच्या दर्शनासह महाप्रसादासाठी रांगा लावल्या होत्या यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर हजारो भक्त हे या ठिकाणी दर्शनासाठी आल्याने मंदिर परिसरात भव्य यात्रा स्वरूप प्राप्त झाले होते या मंदिराला मोठा इतिहास असल्याने व येथील गणेश हे जागृत स्वयंभू असल्याने या ठिकाणी गणेश भक्तांची हजारोच्या संख्येने गर्दी झाली होती,
अकोटः सोमवारवेस येथील पुरातन भोसले कालीन सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भावीकांची गर्दी;लांबच लांब रांगा - Balapur News